Facilities
- सक्षम,कुशल, मैत्रीपूर्ण वातावरणात, काळजीवाहू शिक्षक वर्ग.
- इंग्रजी भाषेवर प्रभुत्व व संभाषण कौशल्य.
- स्वच्छ, फिल्टर पाण्याची सोय.
- स्वच्छ, हिरवागार परिसर.
- नैसर्गिक वातानुकूलित वर्ग.
- विज्ञान, तंत्रज्ञान प्रयोगशाळा.
- प्रशस्त, समृद्ध ग्रंथालय.
- ई-शिक्षण सुविधा
- ग्रंथालय
- शिक्षक -पालक वाॅटस्अप ग्रुप.
Safety,Parking and Ramp avalability
- सुरक्षित पार्किंग व्यवस्था.
- पुर्ण इमारत तसेच पुर्ण वर्ग सी.सी.टिव्ही.कॅमेरेच्या अंतर्गत.
- अपंगांसाठी उतार
Events
- उपक्रम
- स्नेहसंमेलन.
- वत्कृत्व , चित्रकला, संवाद,नृत्य अशा विविध स्पर्धा व प्रोत्साहन पर बक्षीस.
Sports
- क्रिकेट
- फुटबॉल
- व्हॉलीबॉल
- कराटे / तायक्वांदो
- कबड्डी
- खो-खो
- स्लाइड ,मेरी गो राउंड,सीसॉ
- लहान मुलांसाठी ट्रायसायकल
Fitness
- परेड
- शारीरिक शिक्षण
- लेझिम
- डंबेल
- योगविद्या
- फिटनेस बार
- टायर आणि रोप क्लाइंबिंग
Clubs for Students
- Technology Club
- Creative Club
- Food Club
- स्वयंपाक
- मिठाई
- खाद्यपदार्थ
Shooting Academy
- विद्यार्थ्यांना पिस्तूल आणि एअर रायफल वापरण्यास शिकवले जाईल
- प्रॅक्टिकल घेतले जाईल
- थिअरी नोट्स दिल्या जातील
- शालेय कालावधीत वर्ग घेतले जातील
- प्रॅक्टिकल आठवड्यातून 2 ते 3 वेळा किंवा अधिक असेल.
- वर्गनिहाय रायफल व पिस्तुल नेमबाजी स्पर्धा घेण्यात येईल.
- विजेत्यांना प्रमाणपत्र दिले जाईल.
- विभागीय, विभागीय, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते.